रॉबर्ट वाड्रा Photos/Images – News18 Marathi

सोनिया, प्रियांका, राहुल गांधी यांनी बजावला मतदानाचा हक्क

बातम्याMay 12, 2019

सोनिया, प्रियांका, राहुल गांधी यांनी बजावला मतदानाचा हक्क

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी नरेंद्र मोदी यांनी तिरस्काराचं राजकारण केलं आणि आम्ही प्रेमाचं अशी टीका राहुल गांधी यांनी केली. तसेच आम्ही नक्की विजयी होऊ असा विश्वास देखील यावेळी राहुल गांधी यांनी व्यक्त केला.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading