News18 Lokmat

#रॉबर्ट वाड्रा

Showing of 1 - 14 from 42 results
'देशाच्या 65 % तरुणांना तुमच्यावर भरवसा', राहुल गांधींना दिलं समर्थन

बातम्याJul 13, 2019

'देशाच्या 65 % तरुणांना तुमच्यावर भरवसा', राहुल गांधींना दिलं समर्थन

काँग्रेस पक्ष सध्या नेतृत्वहीन झाला आहे. राहुल गांधींनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर अजूनही काँग्रेसला अध्यक्षपदासाठी कुणाचंही नाव सुचत नाहीये. या सगळ्या गोंधळात आता प्रियांका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी राहुल गांधींना समर्थन दिलं आहे.