रेहम खान

रेहम खान - All Results

इम्रान खान यांची पत्नी बुशरा करतेय 'काळी जादू'; जेमिमा यांचं पोस्टर झालं VIRAL

बातम्याFeb 19, 2020

इम्रान खान यांची पत्नी बुशरा करतेय 'काळी जादू'; जेमिमा यांचं पोस्टर झालं VIRAL

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची पूर्वाश्रमीची पत्नी जेमिमा (खान) गोल्डस्मिथ यांनीच एक पोस्टर शेअर केलं आणि 'तूने कैसा काला जादू किया' अशी कॅप्शन दिल्याने बुशरा बिबी खरंच काळी जादू करतात का वगैरे चर्चांना सोशल मीडियावर ऊत आला.