#रेल रोको

Showing of 1 - 14 from 63 results
SPECIAL REPORT : धावत्या रेल्वेच्या बाजूने लोकांना करावा लागतोय प्रवास!

व्हिडीओAug 20, 2019

SPECIAL REPORT : धावत्या रेल्वेच्या बाजूने लोकांना करावा लागतोय प्रवास!

विजय देसाई, वाढीव, 20 ऑगस्ट : विरारच्या वाढीव आणि वैतीपाडात गावात जाण्यासाठीचा वैतरणा रेल्वे पूल मृत्यूचा सापळा बनला आहे. दहा दिवसात दोघांचा बळी गेल्यानं नागरिकांनी रेल रोको आणि निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा दिला आहे.