#रेल्वे

Showing of 79 - 92 from 1949 results
VIDEO : लोकलमध्ये चढत असताना घसरला पाय; थरारक घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

व्हिडिओJun 28, 2019

VIDEO : लोकलमध्ये चढत असताना घसरला पाय; थरारक घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

मुंबई, 28 जून : भाईंदर रेल्वे स्टेशनवर लोकल ट्रेन पकडत असताना प्लॅटफॉर्मच्या आणि ट्रेनच्या मधल्या गॅप मध्ये पाय गेल्याने अनिल साहनी हे खाली पडले. ही घटना भाईंदर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 6 वर दुपारी 4.24 मिनटवर घडली. घटना घडताच प्लॅटफॉर्मवर तैनात पोलीस कांस्टेबल संजय सिंह आणि महेंद्र जाटवने यांनी लगेच धाव घेतली आणि साहनी यांना बाहेर खेचून घेतलं. साहनी हे भाईंदर येथून बोरीवलीला जात होते. ही घटना प्लॅटफॉर्मवर लागलेल्या सीसीटीव्ही कॅमऱ्यात कैद झाली आहे.

Live TV

News18 Lokmat
close