#रेल्वे रुळ

VIDEO: मृत्यू जवळ येत होता आणि हे आजोबा जीव मुठीत धरून बसले होते

बातम्याJul 20, 2019

VIDEO: मृत्यू जवळ येत होता आणि हे आजोबा जीव मुठीत धरून बसले होते

बागलकोट, 20 जुलै: रुळावर झोपलेल्या वद्ध व्यक्तीच्या अंगावरून धडधडत ट्रेन जात असताना वृद्धाला जराही खरचटलं नाही असा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हे आजोबा रेल्वे रुळ क्रॉस करून जात होते मात्र अचानक ट्रेन आल्यानं ते रेल्वे रुळावर झोपी गेले. रेल्वे थांबल्यानंतर त्यांनी उठून रेल्वे खालून वाट काढत रुळ क्रॉस केले. मात्र अश्या पद्धतीनं रुळ क्रॉस करणं धोकादायक आहे. त्यामुळे जीवाशी खेळून अश्या पद्धतीनं रेल्वे रूळ ओलांडू नयेत असं रेल्वे प्रशासन वारंवार आवाहन करत असतं.