News18 Lokmat

#रेखा

Showing of 1 - 14 from 148 results
VIDEO : महापूर ओसरल्यानंतरचं भीषण दृष्य, पोल्ट्रीतील हजारो कोंबड्यांना जलसमाधी

व्हिडीओAug 12, 2019

VIDEO : महापूर ओसरल्यानंतरचं भीषण दृष्य, पोल्ट्रीतील हजारो कोंबड्यांना जलसमाधी

कोल्हापूर, 12 ऑगस्ट : महापुराने कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी इथल्या दोन पोल्ट्रीतील कोंबड्यांना जलसमाधी मिळाली आहे. यामध्ये सुमारे सात लाखांचं नुकसान झालं आहे. निलेवाडीतील रेखा मारुती बोरगे यांनी पतीच्या निधनानंतर शेती आणि पोल्ट्री व्यवसाय करून आपला संसार उभारला होता. या महापुरात त्यांच्या अडीच हजार कोंबड्या आणि खाद्य पोती पाण्याखाली गेली. यामध्ये त्यांचं 3 लाख 77 हजार नुकसान झालंय. या गावातील सचिन शिवाजी घाटगे यांच्या पोल्ट्रीतील 1180 कोंबड्या, अंडी आणि खाद्याची पोती बुडाली असून या घटनेत त्यांचे 3 लाख 28 हजार नुकसान झालेले आहे.