#रिझर्व्ह बँक

Video : बँकेत खातं उघडणं होणार आणखी सोपं; फॉलो करा या स्टेप्स

व्हिडिओDec 4, 2018

Video : बँकेत खातं उघडणं होणार आणखी सोपं; फॉलो करा या स्टेप्स

बँकेत खातं उघडण्यासाठी आधार कार्ड बंधनकारक नसल्यामुळे ऑफलाईन आधार कार्डच्या साहाय्यानं बँकेत खातं सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये चर्चा सुरू आहे. आधार कार्डच्या मदतीनं बँकेत खातं सहजपणे उघडता यावं यासाठी केंद्र सरकार आणि RBI बँकेनं नवं पाऊल उचलले आहे. ज्यात आधार कार्ड स्कॅन करून बँकेत खातं उघडता येणार आहे.