#रिक्षा

Showing of 79 - 92 from 460 results
वाहतूक पोलिसाकडून रिक्षा चालकाला बेदम मारहाण

बातम्याJun 7, 2019

वाहतूक पोलिसाकडून रिक्षा चालकाला बेदम मारहाण

नाशिक, 7 जून: शहरातल्या स्वामी नारायण चौकात रिक्षा चालकाला वाहतूक पोलिसांकडून बेदम मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. वाहतूक पोलीस रिक्षा चालकाला मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मारहाणीचं अद्याप कारण कळू शकलं नाही.