रिक्षा

Showing of 456 - 469 from 561 results
रिक्षाचालकाकडून IAC च्या कार्यकर्त्याला मारहाण

बातम्याOct 12, 2012

रिक्षाचालकाकडून IAC च्या कार्यकर्त्याला मारहाण

12 ऑक्टोबरवसईत रिक्षा चालकांची दादागिरी आणि फसवणुकीविरुद्ध आवाज उठवणार्‍या इंडिया अगेंस्ट करप्शनच्या कार्यकर्त्याला एका रिक्षा चालकानं बेदम मारहाण केली. राकेश सरावंगी असं या कार्यकत्याचं नाव आहे. मीरा रोडस्टेशन जवळ ही घटना घडली. मीटर न लावणं, मीटरमध्ये फेरफार करणं, भाडं नाकारणं, जादा भाडं नाकरणं या कारणांमुळे वसईत प्रवाशांमध्ये तीव्र संताप आहे. याविरुद्ध राकेश सरावंगी जनजागृती करत होता. त्याचा राग आल्यानंच राकेशला मारहाण करण्यात आली.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading