#रिक्षाचालक

Showing of 14 - 27 from 122 results
VIDEO : 'ही' मराठी अभिनेत्री दिवसा शूटिंग करते आणि रात्री रिक्षा चालवते!

मनोरंजनMay 7, 2019

VIDEO : 'ही' मराठी अभिनेत्री दिवसा शूटिंग करते आणि रात्री रिक्षा चालवते!

मुंबई, 07 मे : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते बोमन इराणी यांनी एक व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये बोमन हे एका आॅटो रिक्षातून प्रवास करत आहे. ही रिक्षा एक महिला चालवत आहे, तिचं बोमन यांनी कौतुक केलं आहे. खरंतर ही रिक्षाचालक महिला एका मराठी टीव्ही अभिनेत्री लक्ष्मी आहे. दिवसा ती शुटिंग करत आणि रात्री रिक्षा चालवते. तिच्या या संघर्षाचं बोमन यांनी कौतुक केलं आहे.