#रिक्षाचालक

Showing of 118 - 122 from 122 results
अंबरनाथ मधील 5000 रिक्षाचालक संपावर

बातम्याNov 19, 2009

अंबरनाथ मधील 5000 रिक्षाचालक संपावर

19 नोव्हेंबर अंबरनाथमधील खराब रस्त्यांमुळे 5 हजार रिक्षाचालकांनी मंगळवारपासून बेमुदत रिक्षा बंद आंदोलन सुरु केलंय. पालिकेने 2 कोटी 57 लाख रुपये रस्त्यांवर खर्च केलेत. तरीही रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. याचा विरोध म्हणून अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम या दोन्ही ठिकाणच्या सुमारे 5 हजार रिक्षा चालकांनी या बंदात सहभाग घेतला आहे. तसंच पालिकेतील सत्ताधार्‍यांची चौकशी करावी, अशी मागणी रिक्षा संघटनेने जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.