रिअॅलिटी शो News in Marathi

Showing of 1 - 14 from 26 results
स्प्लिट्सव्हिला फेम मायराने टॉपलेस फोटो शेअर करत साजरा केला 'रोज डे'

बातम्याFeb 8, 2020

स्प्लिट्सव्हिला फेम मायराने टॉपलेस फोटो शेअर करत साजरा केला 'रोज डे'

Valentine Week सुरू झाला आहे आणि प्रेमी युगुलांमध्ये पूर्ण आठवडा साजरा करण्याचा खूप उत्साह पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर अक्टीव्ह असणाऱ्या काही सेलिब्रिटींनी देखील याबाबत पोस्ट शेअर केल्या आहेत. यामध्ये टीव्हीवरील पॉप्युलर रिअलिटी शो असणाऱ्या ‘स्प्लिट्सव्हिला 11’ मधील स्पर्धक मायरा (Maera Mishra) हिने शेअर केलेला फोटो खूप चर्चेत आला.