Elec-widget

#रा वन

'रा वन' चा खलनायक !

बातम्याOct 14, 2011

'रा वन' चा खलनायक !

14 ऑक्टोबरशाहरुख खानचा बहुचर्चित 'रा वन' सिनेमा दिवाळीत रिलीज होत आहे. सिनेमाचं प्रमोशन सध्या जोरात सुरू आहे. रा वन मध्ये व्हिलनचा रोल करणार्‍या अर्जुन रामपालचा लूक समोर आणला नव्हता. पण आता अर्जुन रामपालचा लूक आता सर्वांच्या समोर आला आहे.