#राहुल गांधी

Showing of 1 - 14 from 415 results
राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरचं इमरजेंसी लँडिंग, मुलांसोबत खेळले क्रिकेट, पाहा हा

व्हिडीओOct 18, 2019

राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरचं इमरजेंसी लँडिंग, मुलांसोबत खेळले क्रिकेट, पाहा हा

हरियाणा, 18 ऑक्टोबर : काँग्रेसचे नेते राहुल गांधी हरियाणामधील महेंद्रगड इथं प्रचार सभा आटोपून दिल्लीला निघाले होते. परंतु, खराब हवामानामुळे रेवाडी इथं KLP कॉलेजमध्ये हेलिकॉप्टरचं इमरजन्सी लँडिंग करावं लागलं. त्यानंतर मैदानात काही मुलं क्रिकेट खेळत होते, राहुल गांधी तिथे पोहोचले आणि चांगलीच बॅटिंग केली.