#राहुल गांधी

Showing of 1041 - 1054 from 1062 results
राहुल गांधींनी बोलून दाखवण्यापेक्षा करून दाखवावे -अण्णा हजारे

बातम्याJan 22, 2013

राहुल गांधींनी बोलून दाखवण्यापेक्षा करून दाखवावे -अण्णा हजारे

22 जानेवारीकाँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची उपाध्यक्षपदी निवड झाली त्यानंतर दुसर्‍यादिवशी त्यांनी चांगलं भाषण केलं. फक्त बोलून काही होत नाही तर त्यांनी करून दाखवले तरच जनता विश्वास ठेवेल असा टोला जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राहुल गांधीना लगावला.

Live TV

News18 Lokmat
close