राहुल गांधी

Showing of 2523 - 2536 from 2680 results
पराभवाची कारणं शोधणार - राहुल गांधी

बातम्याMar 6, 2012

पराभवाची कारणं शोधणार - राहुल गांधी

06 मार्चउत्तर प्रदेशात काँग्रेसचा पराभव मान्य करत काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी पराभवाची कारणं शोधणार असल्याचं म्हटलं आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेस परत उभी करणार असल्याचा निर्धारही राहुल गांधी यांनी व्यक्त केला. समाजवादी पक्षाच्या यशाबद्दल मुलायमसिंह आणि अखिलेश यादव यांचं राहुल गांधींनी अभिनंदनही केलं.