#राहुल गांधी

Showing of 1 - 14 from 2552 results
VIDEO : दानवेंनी सांगितला भन्नाट किस्सा, खिचडीवरुन सोनिया गांधींना लगावला टोला

महाराष्ट्रOct 14, 2019

VIDEO : दानवेंनी सांगितला भन्नाट किस्सा, खिचडीवरुन सोनिया गांधींना लगावला टोला

पुणे, 14 ऑक्टोबर: कोथरूडमधले भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारार्थ रावसाहेब दानवे यांनी सभा घेतली. यामध्ये त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. राहुल गांधी इटलीत जन्माला आले आणि वायनाडमधून उभे राहिले. ते बाहेरचे नव्हते का? असा सवाल दानवे यांनी केला. तर काँग्रेसला संपवायला राहुल आणि सोनिया पुरेसे आहेत,असा टोलाही त्यांनी लगावला आहे.