राष्ट्रवादी Photos/Images – News18 Marathi

म्हाळगी प्रबोधिनीचा वाद: या फोटोंनी उघड केला काँग्रेस-राष्ट्रवादीचा दुटप्पीपणा

बातम्याFeb 3, 2020

म्हाळगी प्रबोधिनीचा वाद: या फोटोंनी उघड केला काँग्रेस-राष्ट्रवादीचा दुटप्पीपणा

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीला सर्वच पक्षांच्या नेत्यांनी भेट दिल्याचं उघड झालंय. एवढ नाही तर या नेत्यांनी संस्थेच्या कामाचं कौतुकही केलं होतं. मात्र आता केवळ राजकारण करण्यासाठी निर्णय फिरविण्यात येत असल्याचा आरोप होतोय.

ताज्या बातम्या