#राष्ट्रवादी

Showing of 79 - 92 from 3416 results
VIDEO: ..तर बाळासाहेबांनी थेट उद्धव यांनाच मुख्यमंत्रिपदी बसवलं असतं; पीएम मोदी UNCUT

महाराष्ट्रApr 9, 2019

VIDEO: ..तर बाळासाहेबांनी थेट उद्धव यांनाच मुख्यमंत्रिपदी बसवलं असतं; पीएम मोदी UNCUT

औसा (लातूर), 9 एप्रिल : लातूर जिल्ह्यातील औसा इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी जाहीर सभा पार पडली. यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर घराणेशाहीवरून टीकास्त्र सोडलं. पवार-गांधींवर टीका करताना मोदींनी उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचंही उदाहरण दिलं. पंतप्रधान मोदी म्हणाले की,''बाळासाहेबांना राज्याचा मुख्यमंत्री बनवायचा असता तर त्यांनी थेट उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्रिपदी बसवलं असतं. पण त्यांनी तसं होऊ दिलं नाही'', असं म्हणत मोदींनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.

Live TV

News18 Lokmat
close