राष्ट्रवादी

Showing of 40 - 53 from 7042 results
महाविकास आघाडीमध्ये बिघाडी, NIA तपासावरून खर्गेंची मुख्यमंत्र्यावर टीका

बातम्याFeb 15, 2020

महाविकास आघाडीमध्ये बिघाडी, NIA तपासावरून खर्गेंची मुख्यमंत्र्यावर टीका

भीमा-कोरेगाव हिंसाचाराचा तपास एनआयकडे देण्याच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचाच नव्हे तर आता काँग्रेसचाही रोष ओढावून घेतला आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी भीमा-कोरेगाव तपासाच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे.