#राष्ट्रवादी

Showing of 14 - 27 from 2672 results
VIDEO : सुप्रिया सुळेंचं अनोखं आंदोलन, सकाळी साडेसहा वाजता केलं भजन

महाराष्ट्रNov 2, 2018

VIDEO : सुप्रिया सुळेंचं अनोखं आंदोलन, सकाळी साडेसहा वाजता केलं भजन

पुणे, 2 नोव्हेंबर : पुणे जिल्हातील दौंडमध्ये रेल्वेबाबतच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी भजन करत धरणं आंदोलन केलं. दौंड-पुणे दरम्यान विद्युत लोकल सुरू व्हावी, यासह अन्य मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने या आंदोलनाचं आयोजन केलं होतं. यावेळी सुप्रिया सुळेंनी अनोख्या पद्धतीने रेल्वे प्रशासनाविरोधात आंदोलन केलं.

Live TV

News18 Lokmat
close