#राष्ट्रपती

Showing of 14 - 27 from 134 results
VIDEO : राष्ट्रपतींना भेटल्यानंतर मोदींनी शपथविधीबाबत दिली 'ही' महत्त्वाची माहिती

व्हिडिओMay 25, 2019

VIDEO : राष्ट्रपतींना भेटल्यानंतर मोदींनी शपथविधीबाबत दिली 'ही' महत्त्वाची माहिती

नवी दिल्ली, 25 मे : देशात एकहाती बहुमत मिळाल्यानंतर नरेंद्र मोदींनी सत्तास्थापनेचा दावा केला. भाजप आणि एनडीएच्या नेतेपदी मोदींची निवड करण्यात आली. यानंतर संध्याकाळी मोदींनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. येत्या ३० तारखेला शपथविधी होणार असल्याचं कळतंय.