#राष्ट्रपती

Showing of 1 - 14 from 154 results
मंत्र्यांनो, फाईल्स-नोंदवह्या जमा करा; मंत्रालयात आवराआवर सुरू LIVE VIDEO

व्हिडीओNov 13, 2019

मंत्र्यांनो, फाईल्स-नोंदवह्या जमा करा; मंत्रालयात आवराआवर सुरू LIVE VIDEO

मुंबई, 13 नोव्हेंबर : राज्यात लावण्यात आलेल्या राष्ट्रपती राजवटीमुळे मुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री आणि राज्य मंत्री यांना आपल्या फाईल्स, नोंदवह्या, रजिस्टर जमा करायला सामान्य प्रशासनाने सांगितलं आहे. त्यासोबतच फर्निचरही जमा करायला सांगितलं आहे. त्यामुळेच मंत्रालयामध्ये अनेक ठिकाणी आवराआवर झालेली पाहायला मिळत आहे.