#राष्ट्रपती

Showing of 846 - 859 from 882 results
सुनील देशमुखांच्या मनधरणीसाठी काँग्रेस सरचिटणीस अमरावतीत

बातम्याSep 28, 2009

सुनील देशमुखांच्या मनधरणीसाठी काँग्रेस सरचिटणीस अमरावतीत

28 सप्टेंबर अमरावती विधानसभा मतदारसंघात बंडखोर उमेदवार डॉ. सुनील देशमुखांनी यांनी माघार घ्यावी, यासाठी त्यांची समजूत घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेसचे सरचिटणीस अविनाश पांडे विमानानं खास अमरावतीत आलेत. पण देशमुख मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. देशमुख यांना पक्षानं डावलून राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे चिरंजीव रावसाहेब शेखावत यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे देशमुख बंडखोरी करत अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेत.

Live TV

News18 Lokmat
close