#राष्ट्रपती

Showing of 53 - 66 from 1069 results
'काँग्रेसनेच काश्मीरमध्ये पेरली दहशतवादाची बीजं',  - राम माधव

बातम्याJun 29, 2019

'काँग्रेसनेच काश्मीरमध्ये पेरली दहशतवादाची बीजं', - राम माधव

काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या कलम 370 वरून राजकारण तापलं आहे. गृहमंत्री अमित शहांनी, नेहरूंनीच काश्मीर प्रश्न निर्माण केला, असं विधान केलं होतं. आता काश्मीरमधल्या दहशतवादाबद्दल राम माधव यांनी काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सला जबाबदार धरलं आहे.