रावसाहेब दानवे Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 124 results
VIDEO:सत्तास्थापनेचा तिढा सुटेना, शिवसेनेच्या भूमिकेवर रावसाहेब दानवे म्हणतात...

महाराष्ट्रNov 3, 2019

VIDEO:सत्तास्थापनेचा तिढा सुटेना, शिवसेनेच्या भूमिकेवर रावसाहेब दानवे म्हणतात...

मुंबई, 03 नोव्हेंबर: विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर राज्यात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. युतीत लढलेल्या भाजप आणि शिवसेनेत मोठा सत्तासंघर्ष सुरू आहे. कोणत्याही एका पक्षाला जादुई आकडा गाठणं शक्य झालं नसलं तरीही भाजप आणि शिवसेना युतीला मतदारांनी स्पष्ट बहुमत दिलं. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार आणि शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी शिवतिर्थावर होणार, असं सांगितलं. तसंच उद्धव ठाकरे अंतिम निर्णयापर्यंत आले आहेत. असं संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. संजय राऊत यांच्या वक्तव्यावर रावसाहेब दानवे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

ताज्या बातम्या