#रावसाहेब दानवे

Showing of 66 - 79 from 573 results
VIDEO : दानवेंच्या कार्यक्रमासाठी महिलांना वाटल्या 500-500 च्या नोटा

व्हिडिओJun 10, 2019

VIDEO : दानवेंच्या कार्यक्रमासाठी महिलांना वाटल्या 500-500 च्या नोटा

गोविंद वाकडे, पिंपरी चिंचवड, 10 जून : पिंपरी चिंचवड शहर भाजपतर्फे नवनिर्वाचित खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे ह्यांच्या सत्काराचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. ह्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या महिलांना पैसे वाटप करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. यामध्ये प्रत्येक महिलेला 500 रुपये दिल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं आहे. तर काही महिला पैसे मिळाल्या नाहीत म्हणून कार्यक्रम झाल्यानंतरही बराच वेळ सभागृहात थांबल्या होत्या. या प्रकरणावर रावसाहेब दानवे यांनी मीडियावरच आरोपकडून बोलण्यास नकार दिला.