#रावसाहेब दानवे

Showing of 27 - 40 from 577 results
VIDEO: विधानसभा निवडणुकीआधी रावसाहेब दानवे यांचा गौप्यस्फोट

Aug 28, 2019

VIDEO: विधानसभा निवडणुकीआधी रावसाहेब दानवे यांचा गौप्यस्फोट

जालना, 28 ऑगस्ट: भाजपात येण्यासाठी अजून 17 आमदार रांगेत उभे असल्याचा गौप्यस्फोट रावसाहेब दानवे यांनी केला. त्यासाठी त्यांनी उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे आमदार राणा जगजितसिंह यांचं उदाहरण दिलं. येत्या 31 तारखेला 4 आमदार मला भेटायला येणार आहेत असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.