#रायबरेली

SPECIAL REPORT : राहुल गांधींना 'या' ठिकाणी मतदार दाखवतील 'हात'?

देशMay 21, 2019

SPECIAL REPORT : राहुल गांधींना 'या' ठिकाणी मतदार दाखवतील 'हात'?

मुंबई, 21 मे : अमेठी आणि रायबरेली हे दोन मतदारसंघ काँग्रेसचे बालेकिल्ले समजले जातात. मोदी लाटेत 2014 मध्ये या उत्तर प्रदेशात दोन मतदारसंघांनी काँग्रेसला हात दिला. पण यावेळी अमेठीत राहुल गांधी अडचणीत असल्याचं दिसतं आहे.

Live TV

News18 Lokmat
close