राम शिंदे Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 30 results
कोण पैलवान? जेसीबीमधून गुलाल उधळत रोहित पवारांची विराट रॅली, पाहा हा VIDEO

व्हिडीओNov 1, 2019

कोण पैलवान? जेसीबीमधून गुलाल उधळत रोहित पवारांची विराट रॅली, पाहा हा VIDEO

जामखेड, 01 नोव्हेंबर : अहमदनगरच्या कर्जत जामखेड मतदारसंघातून भाजपचे मंत्री राम शिंदे पराभूत करणारे राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी आज जामखेडमध्ये विजयी रॅली काढली. या रॅलीमध्ये कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. कार्यकर्त्यांनी तर थेट जेसीबी मशीनमधून गुलाल उधळून आनंद साजरा केला.

ताज्या बातम्या