अयोध्या, 25 नोव्हेंबर: अयोध्या दौऱ्यानंतर उद्धव ठाकरेंनी सामना वृत्तपत्राला विशेष मुलाखत दिली आहे. मंदिर लवकरात लवकर उभं राहिलं पाहिजे पण सरकारच्या मदतीशिवाय हे शक्य होणार नाही त्यासाठी सरकारला पुढे येऊन कायदा करावा लागेल असं त्यांनी सांगितलं. शिवसेनाप्रमुखांच्या प्रेरणेनंच इथं आलो असं त्यांनी सांगितलं. पाहूयात त्यांची ही विस्तृत मुलाखत.