News18 Lokmat

#राम मंदिर

Showing of 14 - 27 from 270 results
राम मंदिर निर्माणावर उद्धव ठाकरेंची काय भूमिका? पाहा UNCUT पत्रकार परिषद

Jun 16, 2019

राम मंदिर निर्माणावर उद्धव ठाकरेंची काय भूमिका? पाहा UNCUT पत्रकार परिषद

अयोध्या, 16 जून: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहकुटुंब 18 खासदारांसह अयोध्येत जाऊन रामलल्लाचं दर्शन घेतलं आहे. सरकारनं अध्यादेश आणून राम मंदिर बनवावं असंही त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. लवकरात लवकर राम मंदिर होईल असा विश्वासही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे.