राम मंदिर

Showing of 222 - 235 from 371 results
VIDEO: अयोध्येत नेमकं काय सुरू आहे? पोलिस छावणीचं स्वरुप!

महाराष्ट्रNov 23, 2018

VIDEO: अयोध्येत नेमकं काय सुरू आहे? पोलिस छावणीचं स्वरुप!

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्यावारीनं पुन्हा एकदा राम मंदिराच्या प्रश्नानं उचल खाल्लीय. अयोध्येला पोलिस छावणीचं स्वरुप आलं असून भाजपला खिंडीत गाठण्यासाठी शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतलीय. रविवारीच विश्व हिंदू परिषदेनंही अयोध्येत कार्यक्रमाचं आयोजन केलं असून खबरदारीचा उपाय म्हणून चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आलीय.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading