#रामवाडी

VIDEO : मेट्रोच्या नव्या मार्गाला पुणेकरांचा विरोध; पर्यावरण प्रेमी उतरले रस्त्यावर

बातम्याJan 6, 2019

VIDEO : मेट्रोच्या नव्या मार्गाला पुणेकरांचा विरोध; पर्यावरण प्रेमी उतरले रस्त्यावर

पुणे, 5 जानेवारी : पुणे मेट्रोच्या येरवडा ते रामवाडी या मार्गात बदल करण्यात आला आहे. आता ही मेट्रो कल्याणीनगर भागातून जाणार असल्यानं या भागातील निसर्गसंपदा धोक्यात येणार आहे. त्यामुळे कल्याणीनगर आणि शास्त्रीनगर भागातील शेकडो पर्यावरण प्रेमींनी शनिवारी रस्त्यावर उतरुन मानवी साखळी तयार केली आणि मेट्रोच्या नव्या मार्गाला विरोध केला. दरम्यान, 2 आठवड्यापूर्वी डॉ. सलीम अली अभयारण्य भागाततून जाणाऱ्या मेट्रोला तेथील स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शवला होता.

Live TV

News18 Lokmat
close