#रामनाथ कोविंद

VIDEO: कारगिल विजय दिवस: द्रासमध्ये शहिदांना आदरांजली

बातम्याJul 26, 2019

VIDEO: कारगिल विजय दिवस: द्रासमध्ये शहिदांना आदरांजली

द्रास, 24 जुलै: कारगिल विजयाला आज 20 वर्ष पूर्ण झाली आहेत. बरोबर 20 वर्षांपूर्वी याच दिवशी भारतानं काश्मीरमधल्या अत्यंत कठीण अशा कारगिल बर्फाच्छदित पर्वतरांगांवरून पाकिस्तानी लष्कराला पळवून लावलं आणि आपलं वर्चस्व पुन्हा प्रस्थापित केलं होतं. त्याचंच स्मरण म्हणून आज देशभरात ठिकठिकाणी शहिदांना आदरांजली वाहिली जाते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हेही दिल्लीतल्या वॉर मेमोरियलमध्ये शहिदांना आदरांजली वाहणार आहेत.