News18 Lokmat

#रामनाथ कोविंद

Showing of 27 - 40 from 107 results
'हा दलित समाजाचा अपमान', गेहलोत यांच्या टिकेला भाजपचं उत्तर

बातम्याApr 17, 2019

'हा दलित समाजाचा अपमान', गेहलोत यांच्या टिकेला भाजपचं उत्तर

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राष्ट्रपतींबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर काँग्रेस आणि भाजपमधला वाद चांगलाच पेटला आहे. काँग्रेस या देशातली गरिब जनता आणि दलित समुदायाच्या विरुद्ध आहे का, असा सवाल भाजप नेते जीव्हीएल नरसिंह राव यांनी विचारला आहे.