#रामनाथ कोविंद

Showing of 66 - 79 from 144 results
VIDEO: हकीमपेट विमानतळावर भारतीय लढाऊ विमानांचा थरार

व्हिडिओMar 4, 2019

VIDEO: हकीमपेट विमानतळावर भारतीय लढाऊ विमानांचा थरार

हकीमपेट (तामिळनाडू), 4 मार्च : तामिळनाडूमधील हकीमपेट विमानतळावर वायुसेना दलाचा 'एअर शो' आयोजित करण्यात आला. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रेसिडेंट्स कलर्स पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. कार्यक्रमाला संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन हे देखील उपस्थित होते. यावेळी भारतीय वायुदलाच्या हेलिकॉप्टर आणि लढाऊ विमानांनी उड्डाण भरत शक्ती प्रदर्शन केलं.