#रामदास फुटाणे

Showing of 1 - 14 from 17 results
VIDEO : 'मोदी अहिरावण तर शहा महिरावण', ज्येष्ठ साहित्यिकाची टीका

व्हिडिओApr 27, 2019

VIDEO : 'मोदी अहिरावण तर शहा महिरावण', ज्येष्ठ साहित्यिकाची टीका

मावळ, 27 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना रावणाची उपमा देण्यात आली. ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे यांनी ही उपमा दिली आहे. त्यांनी मोदींना अहिरावण आणि शहांना महिरावण असं संबोधलं आहे. पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या साहित्य कट्ट्यावर ते बोलत होते.

Live TV

News18 Lokmat
close