#रामदास आठवले

Showing of 27 - 40 from 193 results
VIDEO : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आठवले म्हणतात, 'रामराजेंना पाठिंबा द्या'

बातम्याApr 11, 2019

VIDEO : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आठवले म्हणतात, 'रामराजेंना पाठिंबा द्या'

फलटण, 11 एप्रिल : फलटणमध्ये आयोजित केलेल्या महायुतीच्या सभेत आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनच्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे. आठवले यांनी चुकून भाजपच्या रणजिंह निंबाळकर यांच्याऐवजी चक्क राष्ट्रवादीच्या रामराजे निंबाळकर यांना पाठिंबा देण्याचं आवाहन केलं. निंबाळकर नाव असल्याने आपल्याकडून चुकून रणजितसिंह निंबाळकर यांच्याऐवजी रामराजेंचा उल्लेख झाला, असं स्पष्टीकरण नंतर आठवले यांनी दिलं. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.