#रामदास आठवले

Showing of 170 - 183 from 193 results
आंतर-जातीय प्रेमप्रकरणातून सोनई हत्याकांड -आठवले

बातम्याJan 31, 2013

आंतर-जातीय प्रेमप्रकरणातून सोनई हत्याकांड -आठवले

31 जानेवारीअहमदनगर जिल्ह्यातील सोनई हत्याकांड आंतरजातीय प्रेमप्रकरणातून घडलंय असा आरोप रिपाईचे नेते रामदास आठवले यांनी केला आहे. या हत्याकांडातील आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि पीडित कुटुबांला मुख्यमंत्री निधीतून प्रत्येकी 10 लाखांची मदत मिळावी अशी मागणीही आठवले यांनी केली. आठवले यांनी गुरूवारी पीडित कुटुंबाची भेट घेतली.