#रामदास आठवले

Showing of 1 - 14 from 179 results
VIDEO: युतीमध्ये मुख्यमंत्री पदावरून वाद, आठवलेंनी दिला नवा फॉर्मुला

बातम्याJun 23, 2019

VIDEO: युतीमध्ये मुख्यमंत्री पदावरून वाद, आठवलेंनी दिला नवा फॉर्मुला

पुणे, 23 जून : विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री कुणाचा यावरून भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये कलगीतुरा सुरू आहे. याबाबत नेमकं काय ठरलं हे अजुनही स्पष्ट झालेलं नाही. असं असतानाच भाजपचा मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिक पक्षानेही आता मुख्यमंत्रीपदावर दावा सांगितलाय. दोन दोन वर्ष भाजप आणि शिवसेनेने वाटून घ्यावे आणि 1 वर्ष आरपीआयला मुख्यमंत्रीपद द्यावं असं खास फॉर्मुला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे.

Live TV

News18 Lokmat
close