#रामदास आठवले

Showing of 352 - 363 from 363 results
राज ठाकरे किंग नाही तर किंगफिशर झाले - आठवले

बातम्याFeb 23, 2012

राज ठाकरे किंग नाही तर किंगफिशर झाले - आठवले

23 फेब्रुवारीनिवडणुकीअगोदर राज ठाकरे यांनी मला किंगमेकर नाही किंग व्हायचं आहे असं राज यांनी बोलावून दाखवले होते. आज रिपाइंची नेते रामदास आठवले यांनी राज ठाकरेंची खिल्ली उडवली. राज हे किंग नाही तर किंगफिशर झाले असा टोला आठवले यांनी लगावला. तसेच राज यांचे भीमशक्तीने राज यांचं स्वप्न भंग केलं आहे असं आठवले म्हणाले. आठवले आज पंढरपुरात होते यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते. 

Live TV

News18 Lokmat
close