#रामदास आठवले

Showing of 1 - 14 from 396 results
रामदास आठवलेंच्या सभेत तुफान गोंधळ, दुसरा VIDEO समोर

महाराष्ट्रJan 14, 2019

रामदास आठवलेंच्या सभेत तुफान गोंधळ, दुसरा VIDEO समोर

सिद्धार्थ गोदाम, औरंगाबाद, 14 जानेवारी : सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या औरंगाबादेतील सभेत तरुणांनी तुफान तोडफोड केली आहे. नामविस्तार दिनाच्या निमित्ताने या सभेचं आयोजन करण्यात आले होते. एका स्थानिक नेत्याने भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द वापरला होता. त्यामुळे, एक तरुणांचा गट संतापला आणि त्यांनी तोडफोड केली होती. पोलिसांनी या जमावाला पांगवले असून सभा सुरळीत सुरू आहे.

Live TV

News18 Lokmat
close