#रामटेक

Showing of 79 - 92 from 186 results
बहुजन वंचित आघाडीची पहिली यादी जाहीर, प्रकाश आंबेडकरांच्या मतदारसंघावरुन सस्पेंन्स कायम

मुंबईMar 15, 2019

बहुजन वंचित आघाडीची पहिली यादी जाहीर, प्रकाश आंबेडकरांच्या मतदारसंघावरुन सस्पेंन्स कायम

लोकसभा निवडणुकीसाठी आज बहुजन वंचित आघाडीकडून 37 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसकडून जागावाटपावर तोडगा न निघाल्यामुळे अखेर वंचित आघाडीकडून 48 पैकी 37 उमेदवारीची पहिली यादी जाहीर करण्यात आली.