रामटेक

Showing of 66 - 79 from 188 results
SPECIAL REPORT : लोकसभेसाठी नागपुरात आतापर्यंत फक्त 4 अर्ज दाखल

महाराष्ट्रMar 22, 2019

SPECIAL REPORT : लोकसभेसाठी नागपुरात आतापर्यंत फक्त 4 अर्ज दाखल

प्रवीण मुधोळकर, नागपूर, 22 मार्च : पूर्व विदर्भात 11 एप्रिलला पहिल्या टप्प्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहेत. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्यात निरुत्साह असल्याचं दिसून येत आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 25 मार्चला सर्वाधिक अर्ज भरले जातील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत केवळ चार अर्जच दाखल झाले आहेत. तर रामटेक लोकसभा मतदार संघातही तीनच उमेदवारी अर्ज भरण्यात आले. नागपूर आणि रामटेक या दोन्ही लोकसभा मतदारसंघात 190 अर्ज घेण्यात आले आहेत.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading