#राफेल खरेदी

VIDEO : यंदाची निवडणूक ही वेगळी, राहुल गांधींचं UNCUT भाषण

व्हिडिओApr 26, 2019

VIDEO : यंदाची निवडणूक ही वेगळी, राहुल गांधींचं UNCUT भाषण

शिर्डी, 26 एप्रिल : संगमनेरमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची सभा पार पडली. या सभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर एकच हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी मोदींनी राफेल खरेदी करारमध्ये घोटाळा केल्याचा पुन्हा एकदा आरोप केला. तसंच 2019 ची निवडणूक इतर निवडणुकांपेक्षा वेगळी असल्याचंही ते म्हणाले.

Live TV

News18 Lokmat
close