Elec-widget

#राधाकृष्ण विखे पाटील

Showing of 53 - 66 from 137 results
VIDEO: राधाकृष्ण विखे-पाटलांबाबत गिरीश महाजनांचा खळबळजनक दावा

व्हिडिओMar 13, 2019

VIDEO: राधाकृष्ण विखे-पाटलांबाबत गिरीश महाजनांचा खळबळजनक दावा

मुंबई, 13 मार्च : विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी काल भाजपात वाजत गाजत प्रवेश केला. त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटलांच्या अडचणी वाढल्या असून, नैतिकतेच्या आधारावर त्यांनी राजीनामा दिल्याचा दावा जलसंपदा मंत्री गिरिश महाजन यांनी केला आहे.