राधाकृष्ण विखे पाटील Videos in Marathi

Showing of 40 - 53 from 137 results
SPECIAL REPORT : मुलगा की पक्ष? विखेंनी निवडला हा मार्ग!

व्हिडीओApr 11, 2019

SPECIAL REPORT : मुलगा की पक्ष? विखेंनी निवडला हा मार्ग!

11 एप्रिल : अहमदनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची शुक्रवारी प्रचारसभा होत असल्यानं विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशासंबंधीच्या चर्चांना उधाण आलं आहे. भाजपप्रवेशाबाबत विखेंनी सोईस्कर मौन बाळगलं असलं तरी ते आता उघडपणे भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकांमध्ये सहभागी होऊ लागले आहे. त्यामुळे विखे उद्या खरंच भाजपात जाणार का याकडे उभ्या महाराष्ट्राचं लक्षं लागले आहे.