Elec-widget

#राधाकृष्ण विखे पाटील

Showing of 27 - 40 from 137 results
VIDEO: आघाडी की युती? राधाकृष्ण विखेंच्या मते शिर्डीत कुणाची हवा?

बातम्याApr 29, 2019

VIDEO: आघाडी की युती? राधाकृष्ण विखेंच्या मते शिर्डीत कुणाची हवा?

शिर्डी, 29 एप्रिल: देशात लोकसभा निवडणुकीसाठी चौथ्या टप्प्यात मतदान होत आहे. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी लोणी प्रवरानगर इथे मतदानाचा हक्क बजावला आहे. राधाकृष्ण विखेंनी यावेळी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे त्यानंतर विखे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.